How should your diet be in a changing environment?

बदलत्या वातावरणात असा असावा तुमचा आहार. उन्हाळा आला की आहारात बरेचशे बदल करावे लागतात, ते कोणते हे आपण समजून घेऊया.Summer Season Diet plan for kids, summer season diet plan for older people उन्हाळा ऋतु मध्ये तापमानात प्रचंड प्रमाणात वाढ होत असते. अश्या या वातावरणात शरीरात dehydration (निर्जलीकरण) चे प्रमाण प्रचंड वाढते. उन्हाळ्यातील आरोग्य समस्यांपासून दूर … Read more

‘विलोमपद’ म्हणजे काय? ‘Vilompad’ definition Marathi.

विलोमपद म्हणजे असे वाक्य / शब्दरचना / वाक्प्रचार, शब्द किंवा अंक जे उलटे वाचले तरी तसेच राहते आणि त्याचा अर्थ देखील बदलत नाही. इंग्रजी मध्ये विलोमपदाला Palindrome असे म्हणतात. इंग्रजीत पुष्कळ  Palindrome वाक्य बघायला मिळतात पण मराठी भाषेत काही मोजकेच विलोमपदे आहेत.उदा: शब्द: काका, मामा, Dadवाक्य: चिमा काय कामाची, Race caRअंक: 123321 A palindrome is … Read more

Say GOODBYE to these things before welcoming the New Year

नववर्षाच्या स्वागत करण्याआधी आणि नवीन संकल्प करण्या आधी या सवयींना करा बाय बाय. आपण सर्वजण नाव वर्षाचे स्वागत हे अतिशय उत्साहाने, उर्जेने आणि नव नवीन संकल्पानी करत असतो. सरत्या वर्षाला निरोप देताना आपण या वर्षात काय चांगले केले, काय कमावले, झालेल्या चुका, चुकलेले निर्णय यांचे पुनरावलोकन करत असतो. झालेल्या चुकांमधून चुकलेल्या निर्णयामधून धडे घेऊन पुढे … Read more

‘Effective use of FOMO’ in Marathi for Business Growth!

फोमो (FOMO) हा शब्द तुम्ही कधी ना कधी एकला असेलच. या शब्दाने सध्याचा पिढीच्या आयुष्याला घेरले आहे. हा शब्द बऱ्याच अर्थाने आपण नकारात्मक (Negative) पद्धतीने एकला असेल. पण याच फोमो (FOMO) चा वापर तुम्ही तुमच्या व्यवसाय वृद्धीसाठी (Business Growth) करू शकता. लोकांनी याच गोष्टीचा वापर करून करोडो कमावले, तुम्ही कामवू शकता. कस ते जाणून घ्यायचे … Read more

What is Pitrupaksh? All information in Marathi

पितृपक्ष म्हणजे काय? काय असते श्राद्ध तिथी, पूजा विधी आणि महत्त्व प्राचीन काळात आश्विन शुक्ल प्रतिपदा या दिवशी नूतन वर्षारंभ होत असे. त्यामुळे चालू वर्षाच्या शेवचे पंधरा दिवस दिवंगत म्हणजेच हयात नसलेल्या पूर्वजांच्या स्मरणासाठी राखून ठेवले जात. सतवाहण राजवटीत शालिवाहन शक सुरू झाले. ते चैत्र शुक्ल प्रतिपदेला नवीन वर्ष सुरू होते. आणि हिंदू नववर्ष चैत्र … Read more

Adhik Mahina 2023: अधिक महिना म्हणजे काय? याला पौराणिक आधार काय आहे?

अधिक मास / अधिकचा महिना किंवा धोंडयाचा महीना म्हणजे काय? या वर्षी अधिकचा महिना हा 18 जुलै पासून सुरू होत आहे आणि 16 ऑगस्ट ला संपणार आहे. या महिन्याला पुरुषोत्तम मास पण म्हटले जाते. Adhik Maas 2023: या वर्षी श्रवण महिन्यामध्ये अतिरिक्त म्हणजे अधिक महिना आलेला आहे. यामुळे श्रवण महिना या वर्षी 59 दिवसांचा असणार … Read more

हे वजनदार शब्द वापरा तुमच्या भाषणात ज्याने तुमचे भाषण होईल प्रभावी.

खालील शब्द तुम्ही कोणत्याही भाषणात वापरू शकता, त्यामुळे तुमचे भाषण बहारदार दर्जेदार होईल. अविश्वसनीय: Unbelievable , विश्वास बसणार नाही असे.उदा: इतिहासात काही गोष्टी अश्या असतात ज्या आपल्याला अविश्वसनीय असतात.आव्हान: Challengeउदा: आपण स्वच्छता राखून रोगराईचे आव्हान थांबवू.अकल्पित: एकाकी घडणारे, अनपेक्षितपणे घडणारेउदा: आज श्री. अ. ब. क. यांचे इथे उपस्थित होणे अकल्पित होते.आपद धर्म: आपत्कालीन परिस्थितीत आपल्याला … Read more

माहूरच्या रेणुकादेवी मंदिरातील तांबुलला ‘जीआय टॅग’!

तुम्ही बातम्यांमध्ये किंवा वर्तमानपत्रामध्ये सध्या एक बातमी एकली असेल की साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असणाऱ्या रेणुकादेवी मंदिर माहुर येथे मंदिरात जो तंबूलचा विडा नैवेद्य म्हणून दाखवला जातो त्याला जीआय टॅग मिळाला आहे. काय असतो जीआय टॅग? काय असतो तंबूलचा विडा? साडेतीन शक्ति पीठांपैकी एक असणाऱ्या रेणुकादेवी मंदिर माहुर येथे (Renuka Devi Mahurgad) विडा तंबूलचे अतिशय महत्व … Read more

हे अँप आहे तुमच्या अतिशय कामाचे जे तुम्ही सुरु करू शकता 2 मिनटात.

digilocker demo image

This Application is very useful for you, you can install it just few steps. DigiLocker: एसटी बसने प्रवास करा किंवा रेल्वे ने प्रवास करा. एका विशिष्ट प्रकारचे पाकीट विकणारा विक्रेता नेहमी तुमच लक्ष वेधत असतो. त्याच्याकडच्या त्या पाकिटात तुम्ही तुमचे वेगवेगळे कार्ड जस की आधारकार्ड, पॅनकार्ड, एटीएम कार्ड यामध्ये ठेवू शकता. अस हे पाकीट किंवा … Read more