‘विलोमपद’ म्हणजे काय? ‘Vilompad’ definition Marathi.

विलोमपद म्हणजे असे वाक्य / शब्दरचना / वाक्प्रचार, शब्द किंवा अंक जे उलटे वाचले तरी तसेच राहते आणि त्याचा अर्थ देखील बदलत नाही. इंग्रजी मध्ये विलोमपदाला Palindrome असे म्हणतात. इंग्रजीत पुष्कळ  Palindrome वाक्य बघायला मिळतात पण मराठी भाषेत काही मोजकेच विलोमपदे आहेत.उदा: शब्द: काका, मामा, Dadवाक्य: चिमा काय कामाची, Race caRअंक: 123321 A palindrome is … Read more

Adhik Mahina 2023: अधिक महिना म्हणजे काय? याला पौराणिक आधार काय आहे?

अधिक मास / अधिकचा महिना किंवा धोंडयाचा महीना म्हणजे काय? या वर्षी अधिकचा महिना हा 18 जुलै पासून सुरू होत आहे आणि 16 ऑगस्ट ला संपणार आहे. या महिन्याला पुरुषोत्तम मास पण म्हटले जाते. Adhik Maas 2023: या वर्षी श्रवण महिन्यामध्ये अतिरिक्त म्हणजे अधिक महिना आलेला आहे. यामुळे श्रवण महिना या वर्षी 59 दिवसांचा असणार … Read more

हे वजनदार शब्द वापरा तुमच्या भाषणात ज्याने तुमचे भाषण होईल प्रभावी.

खालील शब्द तुम्ही कोणत्याही भाषणात वापरू शकता, त्यामुळे तुमचे भाषण बहारदार दर्जेदार होईल. अविश्वसनीय: Unbelievable , विश्वास बसणार नाही असे.उदा: इतिहासात काही गोष्टी अश्या असतात ज्या आपल्याला अविश्वसनीय असतात.आव्हान: Challengeउदा: आपण स्वच्छता राखून रोगराईचे आव्हान थांबवू.अकल्पित: एकाकी घडणारे, अनपेक्षितपणे घडणारेउदा: आज श्री. अ. ब. क. यांचे इथे उपस्थित होणे अकल्पित होते.आपद धर्म: आपत्कालीन परिस्थितीत आपल्याला … Read more

माहूरच्या रेणुकादेवी मंदिरातील तांबुलला ‘जीआय टॅग’!

तुम्ही बातम्यांमध्ये किंवा वर्तमानपत्रामध्ये सध्या एक बातमी एकली असेल की साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असणाऱ्या रेणुकादेवी मंदिर माहुर येथे मंदिरात जो तंबूलचा विडा नैवेद्य म्हणून दाखवला जातो त्याला जीआय टॅग मिळाला आहे. काय असतो जीआय टॅग? काय असतो तंबूलचा विडा? साडेतीन शक्ति पीठांपैकी एक असणाऱ्या रेणुकादेवी मंदिर माहुर येथे (Renuka Devi Mahurgad) विडा तंबूलचे अतिशय महत्व … Read more

हे अँप आहे तुमच्या अतिशय कामाचे जे तुम्ही सुरु करू शकता 2 मिनटात.

digilocker demo image

This Application is very useful for you, you can install it just few steps. DigiLocker: एसटी बसने प्रवास करा किंवा रेल्वे ने प्रवास करा. एका विशिष्ट प्रकारचे पाकीट विकणारा विक्रेता नेहमी तुमच लक्ष वेधत असतो. त्याच्याकडच्या त्या पाकिटात तुम्ही तुमचे वेगवेगळे कार्ड जस की आधारकार्ड, पॅनकार्ड, एटीएम कार्ड यामध्ये ठेवू शकता. अस हे पाकीट किंवा … Read more

Some Marathi Proverbs You Have Never Heard

Marathi proverbs, Marathi idioms मराठी म्हणी लहानपणी भांडण झाली की आपसूक शब्द यायचा चोर तो चोर वर शिरजोर किंवा आई म्हणायची आपला तो बाब्या, लोकाचं ते कार्ट. शाळेत असताना केलेले म्हणीचे पाठांतर असो की मग गुरुजींचा मार खाताना छडी लागे छम छम ची आठवण असो. म्हणी वाक्यप्राचार यांचा प्रवास आपल्या जीवन प्रवाससोबत सुरू असतो. Unique … Read more

We are forgetting these beautiful ‘Marathi words’.

अडगळीतले मराठी शब्द (मराठवाडा, ग्रामीण) आजचे युग हे इंटरनेट चे युग आहे असे म्हटले जाते. या इंटरनेट ने अगदी खेडीपाडी, वाडी वस्त्या एकमेकांशी जोडल्या. अगदी शेतात काम करणारा शेतातील मजूर असो की मग एखादा गुराखी अगदी एक क्लिक वर दिल्ली मध्ये काय सुरू आहे हे पाहू लागला आहे. जग बदलल तशी बोलीभाषा बदलायला लागली. काही … Read more

दहावी (SSC) नंतर पुढे काय? What next after 10th?

दहावी बारावीला आयुष्याचा Turning Point म्हटले जाते. या दोन ठिकाणी आपण काय निर्णय घेतो या वर आपले पुढील शिक्षण करियर आणि त्यापुढील आयुष्य बऱ्याच अर्थी अवलंबून असते. या टप्पावर बऱ्याच मुलांना योग्य मार्गदर्शन नाही मिळाले तर पुढे चालून बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. आपण येथे दहावी नंतर कोणत्या क्षेत्रात शिक्षण घेऊ शकतो हे पाहणार आहोत. … Read more