हे वजनदार शब्द वापरा तुमच्या भाषणात ज्याने तुमचे भाषण होईल प्रभावी.

खालील शब्द तुम्ही कोणत्याही भाषणात वापरू शकता, त्यामुळे तुमचे भाषण बहारदार दर्जेदार होईल. अविश्वसनीय: Unbelievable , विश्वास बसणार नाही असे.उदा: इतिहासात काही गोष्टी अश्या असतात ज्या आपल्याला अविश्वसनीय असतात.आव्हान: Challengeउदा: आपण स्वच्छता राखून रोगराईचे आव्हान थांबवू.अकल्पित: एकाकी घडणारे, अनपेक्षितपणे घडणारेउदा: आज श्री. अ. ब. क. यांचे इथे उपस्थित होणे अकल्पित होते.आपद धर्म: आपत्कालीन परिस्थितीत आपल्याला … Read more

Importance of Gesture and Posture in Public Speaking & Business Meetings.

हावभाव आणि हातवाऱ्यांचे महत्त्व हावभाव आणि हातवाऱ्यांचे महत्त्व मौखिक आणि मुक दोन्ही प्रकारच्या संवादामध्ये खूप मोठे आहे. आपण हावभाव व हातवाऱ्यांचा उपयोग करून न बोलता किंवा न लिहता देखील आपला संदेश समोरील व्यक्ती पर्यन्त पोहचवू शकतो. हा एक संवादकौशल्याचा महत्त्वपूर्ण भाग आहे, या दोन गोष्टींमुळे तुमचे संवाद कौशल्य आणखी बहारदार व उत्तम बनते. हावभाव आणि … Read more

The common mistakes we make while giving a speech.

भाषण करत असताना आपल्याकडून होणाऱ्या सर्वात भयानक चुका. बऱ्याच वेळा आपल्याकडून स्टेज / मंचावरून बोलत असताना काही चुका होत असतात. या चुका आपण जाणून बुजून करत नाही, पण आजाणतेपणातून / आज्ञानातून अश्या चुका होत असतात. वेळीच आपल्याला त्या चुका लक्षात आल्या तर नकळतपणे होणारे आपले नुकसान टळू शकते. त्यासाठी हा Blog. पुरेशी तयारी न करणे:  … Read more

या छोट्या छोट्या गोष्टी करून पहा, तुमचे भाषण होईल एकदम भारी!

स्टेजवर बोलायला गेलं कि, भीती वाटते (Stage Fear), पोटात गोळा येतो, हाथ पाय थरथरतात, घाम फुटतो, समोरच काहीच दिसत नाही आणि आपली विचार करण्याची क्षमता एकदम शून्य होते. हा अनुभव बहुतेक सर्वांनाच कधी ना कधी आला असेल. (How to overcome stage fright) बऱ्याच वेळा वाटत कि आपण देखील स्टेज वर जावे, स्टेज गाजवावे, आपल्यासाठी टाळ्या … Read more