Some Marathi Proverbs You Have Never Heard

Marathi proverbs, Marathi idioms मराठी म्हणी लहानपणी भांडण झाली की आपसूक शब्द यायचा चोर तो चोर वर शिरजोर किंवा आई म्हणायची आपला तो बाब्या, लोकाचं ते कार्ट. शाळेत असताना केलेले म्हणीचे पाठांतर असो की मग गुरुजींचा मार खाताना छडी लागे छम छम ची आठवण असो. म्हणी वाक्यप्राचार यांचा प्रवास आपल्या जीवन प्रवाससोबत सुरू असतो. Unique … Read more

We are forgetting these beautiful ‘Marathi words’.

अडगळीतले मराठी शब्द (मराठवाडा, ग्रामीण) आजचे युग हे इंटरनेट चे युग आहे असे म्हटले जाते. या इंटरनेट ने अगदी खेडीपाडी, वाडी वस्त्या एकमेकांशी जोडल्या. अगदी शेतात काम करणारा शेतातील मजूर असो की मग एखादा गुराखी अगदी एक क्लिक वर दिल्ली मध्ये काय सुरू आहे हे पाहू लागला आहे. जग बदलल तशी बोलीभाषा बदलायला लागली. काही … Read more

How important is public speaking for entrepreneurs?

उद्योजकांसाठी सार्वजनिक बोलणे किती महत्त्वाचे आहे? आज आपण पाहणार आहोत की संभाषण कौशल्य हे उद्योजकांसाठी किती महत्त्वाचे आहे. एखादा व्यवसाय उद्योग उभा करणे असो की मग साधे दुकान टाकणे असो, सर्वात महत्त्वाचे भांडवल असते तुमचे Communication skill  म्हणजेच तुमचे वाकचातुर्य.वाकचातुर्य म्हणजे कोणाला गोड गोड बोलून गंडा घालणे अजिबातच नव्हे. Business करत असताना तुमचे communication skill … Read more

Will 2000 notes really be discontinued?

2000 च्या नोटा खरंच बंद होणार का? भारतीय रिझर्व्ह बँकेने Rs. 2000 रुपयां च्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे आणि प्रत्येकाला 30 सप्टेंबर 2023 पर्यंत त्या बदलून घेण्यास सांगितले आहे. या नोटा कायदेशीर निविदा म्हणून सुरू राहतील असे देखील RBI ने स्पष्ट केले आहे. RBI ने नोटा का काढल्या आणि तुम्हाला काय करावे … Read more

Importance of Gesture and Posture in Public Speaking & Business Meetings.

हावभाव आणि हातवाऱ्यांचे महत्त्व हावभाव आणि हातवाऱ्यांचे महत्त्व मौखिक आणि मुक दोन्ही प्रकारच्या संवादामध्ये खूप मोठे आहे. आपण हावभाव व हातवाऱ्यांचा उपयोग करून न बोलता किंवा न लिहता देखील आपला संदेश समोरील व्यक्ती पर्यन्त पोहचवू शकतो. हा एक संवादकौशल्याचा महत्त्वपूर्ण भाग आहे, या दोन गोष्टींमुळे तुमचे संवाद कौशल्य आणखी बहारदार व उत्तम बनते. हावभाव आणि … Read more

The common mistakes we make while giving a speech.

भाषण करत असताना आपल्याकडून होणाऱ्या सर्वात भयानक चुका. बऱ्याच वेळा आपल्याकडून स्टेज / मंचावरून बोलत असताना काही चुका होत असतात. या चुका आपण जाणून बुजून करत नाही, पण आजाणतेपणातून / आज्ञानातून अश्या चुका होत असतात. वेळीच आपल्याला त्या चुका लक्षात आल्या तर नकळतपणे होणारे आपले नुकसान टळू शकते. त्यासाठी हा Blog. पुरेशी तयारी न करणे:  … Read more

दहावी (SSC) नंतर पुढे काय? What next after 10th?

दहावी बारावीला आयुष्याचा Turning Point म्हटले जाते. या दोन ठिकाणी आपण काय निर्णय घेतो या वर आपले पुढील शिक्षण करियर आणि त्यापुढील आयुष्य बऱ्याच अर्थी अवलंबून असते. या टप्पावर बऱ्याच मुलांना योग्य मार्गदर्शन नाही मिळाले तर पुढे चालून बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. आपण येथे दहावी नंतर कोणत्या क्षेत्रात शिक्षण घेऊ शकतो हे पाहणार आहोत. … Read more

या छोट्या छोट्या गोष्टी करून पहा, तुमचे भाषण होईल एकदम भारी!

स्टेजवर बोलायला गेलं कि, भीती वाटते (Stage Fear), पोटात गोळा येतो, हाथ पाय थरथरतात, घाम फुटतो, समोरच काहीच दिसत नाही आणि आपली विचार करण्याची क्षमता एकदम शून्य होते. हा अनुभव बहुतेक सर्वांनाच कधी ना कधी आला असेल. (How to overcome stage fright) बऱ्याच वेळा वाटत कि आपण देखील स्टेज वर जावे, स्टेज गाजवावे, आपल्यासाठी टाळ्या … Read more